महाराष्ट्र १ रुपये पीक विमा योजना २०२५ खरीप: ऑनलाइन अर्ज करा आणि पात्रता तपासा
🌾 महाराष्ट्र 1 रुपये पीक विमा योजना 2025 महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा कव्हरेज प्रदान करण्यासाठी “महाराष्ट्र 1 रुपये पीक विमा योजना 2025” सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात विमा संरक्षण मिळणार आहे. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास, या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. 🗣️ … Read more