खामगांव ओपन जिम व जॉगिंग पार्क – नागरिकांसाठी आरोग्यदायी भेट

खामगांव ओपन जिममध्ये व्यायाम करणारे नागरिक आणि जॉगिंग पार्कमध्ये धावताना लोक

खामगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खामगांव शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर झाली आहे. कामगार मंत्री मा. आकाश फुंडकर यांच्या पुढाकारातून खामगांव शहरात ओपन जिम व जॉगिंग पार्क उभारले जाणार आहेत. शहरवासीयांना निरोगी जीवनशैलीकडे वळवण्यासाठी आणि शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. खामगांव ओपन जिमची खास वैशिष्ट्ये खामगांवमध्ये उभारण्यात येणारे ओपन … Read more

Exit mobile version