Shegaon Gajanan Maharaj Shlok in Marathi – गजानन महाराजांचे श्लोक व अर्थ
श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।। शेगावचे संत श्री गजानन महाराज हे भक्तांसाठी आधारस्तंभ व दैवी शक्तीचे प्रतीक मानले जातात. गजानन महाराजांचे श्लोक (Shlok) भक्ताला आत्मशुद्धी, समर्पण व भक्तीभावाची प्रेरणा देतात. येथे काही Shegaon Gajanan Maharaj Shlok in Marathi व त्यांचे अर्थ दिले आहेत. श्लोक (वृत्त-शिखरिणी) पिता माता बंधु तुजविण असे कोण मजला … Read more