🚩 राम रक्षा स्तोत्र मराठीत – संपूर्ण पाठ, अर्थ आणि श्रद्धेची अनुभूती

श्रीरामाचे चित्र जिथे भक्त राम रक्षा स्तोत्राचे पठण करत आहेत

“श्रीरामरक्षा सर्वत्र मम”हा मंत्र उच्चारताच मनात एक गारवा पसरतो. जणू काही संकटं आपोआप दूर होणार आहेत असं वाटतं.हेच आहे राम रक्षा स्तोत्राचं सामर्थ्य. 🙏 राम रक्षा स्तोत्र म्हणजे काय? राम रक्षा स्तोत्र हे महर्षी बुधकौशिक ऋषींनी रचलेलं एक अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. यामध्ये श्रीरामचंद्राचं स्मरण, त्यांची स्तुती आणि आपल्यावर त्यांच्या कृपेची “रक्षा कवच” मागितलेलं आहे. … Read more

Exit mobile version